लाडकी लेक ठेव योजना
श्री. बुवानंद को. ऑप. क्रेडिट सोसा. लि., डफळापूर – लाडकी लेक ठेव योजना
लेक लाडकी ठेव योजना
लेक लाडकी ठेव योजना
३०,०००/- रु एकदाच भरा,
१२ वर्षांनी मिळवा
१,११,१११/- रु
किंवा
२१०००/- रु एकदाच भरा
१६ वर्षांनी मिळवा
१,११,१११/- रु
आजच लाडकी लेक ठेव योजनेत गुंतवणूक करा आणि आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्याची ग्यारंटी द्या!
अधिक माहितीसाठी किंवा नावनोंदणीसाठी श्री. बुवानंद को. ऑप. क्रेडिट सोसा. लि., डफळापूर शाखेला भेट द्या.
आमचा विश्वास, तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी!