सेवा

मोफत लॉकर सुविधा

आपल्या जवळपासच्या परिसरात सर्वोत्तम आणि वर्षभर मोफत लॉकर सेवा - सुट्टीच्या दिवशी देखील सकाळी लवकरपासून संध्याकाळी उशिरापर्यंत उपलब्ध!

ठेव योजना

आपल्या ठेवीतील प्रत्येक रुपया सुरक्षित आहे, कारण कर्ज वितरण व गुंतवणूक नियोजन योग्य प्रकारे करण्यात आले आहे.

बुवानंद अर्बन सुरक्षा कवच

अपघाती मृत्यू झाल्यास १० लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य, तसेच अपघात झाल्यास उपचारासाठी ५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत.

कर्ज योजना

व्यवसाय विस्तार आणि आर्थिक गरजांसाठी कमी कागदपत्रांमध्ये आर्थिक सहाय्य उपलब्ध

मोबाईल बँकिंग सुविधा

मोबाईल बँकिंग - जलद आणि सोप्या सेवा!त्वरित NEFT-RTGS सुविधा सोयीस्कर बिल पेमेंट जलद IMPS सेवा अंतर्गत निधी हस्तांतरण

नेटबँकिंग सुविधा

नेटबँकिंग सुविधा आता अगदी चुटकीसरशी उपलब्ध! आता तुम्हाला बँकेच्या कामांसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

सोनेतारण सुविधा

सोन्यासारख्या लोकांसाठी एक सुवर्णसंधी! नागेबाबा गोल्ड लोनमध्ये वर्षाचे ३६५ दिवस सोनेतारण कर्ज सुविधा उपलब्ध आहे.

रिकरिंग डिपॉझिट

फक्त 500 रुपये पासून 1,10,000 रुपये पर्यंतची आरडी उपलब्ध. डेली कलेक्शनद्वारे हप्ता भरण्याची सोय.

डेली कलेक्शन

डेली कलेक्शनच्या आकर्षक भविष्य ठेव योजने अंतर्गत, खातेदारांना ३० एन्ट्री नंतर कोणतेही कमिशन न घेता ताबडतोब पैसे मिळवण्याची सुविधा मिळेल.

बुवानंद अर्बन स्मार्टकार्ड

बुवानंद अर्बन मध्ये खाते उघडा आणि अनेक फायदे मिळवा! सभासदांसाठी विशेष स्मार्ट भेट! हॉस्पिटल, मॉल्स, कापड दुकाने, टू व्हीलर, फोर व्हीलर शो रूम्समध्ये विशेष सवलत मिळवा!

QR Code सुविधा

बुवानंद अर्बन मोबाईल QR CODE सुविधा

Scroll to Top